Healthमहाराष्ट्रविशेष

“असणं आणि दिसणं” स्मित हास्याच्या ‘प्रेझेंटेबलच’ माहेर घर Signature Smile डेंटल क्लिनिक – डॉक्टर समीक्षा पारसेकर

Frankly Speaking – Doctor Sameeksha Parsekar(Smile Makeover)

आजचं युग सादरीकरणाचं युग आहे. तुम्हाला काय आणि किती येतं याबरोबर तुम्ही कसे दिसता, यालाही तितकंच महत्त्व आहे. बुध्दीबरोबर ब्युटीही तितकीच महत्त्वाची. त्यामुळे सुदर असण्यापेक्षा सुंदर दिसण्यालाहि तितकेच महत्तव आहे, आजच्या जमान्यात ‘असणं ‘आणि ‘दिसणं ‘ही महत्त्वाचं ठरतंय. परंतु दिसण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणता अवयव बजावत असेल तर ते आपले स्वच्छ व निरोगी ”दात” होय.. आपले दात जर खराब असेल तर आपल्या दिसण्याला आपल्या सुंदरतेला पाहिजे तेवढे महत्त्व दिले जात नाही… मात्र दिसण्यासोबतच जर आपले दात देखील तितकंच प्रभावी असले तर मिळणारी कॉम्प्लिमेंट नक्कीच मन सुखावून जाते.आणि म्हणूनच नेहमीच असं प्रेझेंटेबल राहायचं असल्यास त्याला स्माईल मेकओव्हर करण देखील तितकेच गरजेचे आहे. आणी म्हणून Smile Makeover चे माहेरघर म्हणून ज्याची ओळख आहे अश्या पुण्यातील Signature Smile डेंटल क्लिनिकचे डॉक्टर समीक्षा पारसेकर सोबत आपण याचं मुद्दय़ावर बातचीत केली आहे.

सुंदर हास्य जीवनातला सर्वात अमूल्य दागिना आहे. याचं दागिण्याला जपण्याचा काम Signature Smile चे डॉक्टर समीक्षा करताहेत. डॉक्टर समीक्षा पारसेकर हें स्वःत Smile Makeover करतात त्यांच्या स्वतःच्या कोथरूड रोड येथील Signature Smile या क्लिनिक मध्ये ते सल्ल्यासाठी उपलब्ध असतात व येथे त्या अद्यावत प्रकारच्या सर्व डेंटल ट्रीटमेंट देखील करतात.

डॉक्टर समीक्षा पारसेकर म्हणतात की Smile Makeover आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण सर्व दातांचा विचार करतो. त्यामध्ये प्रामुख्याने 1) वरच्या आणी खालच्या दातांचा संबंध 2) दातांचा ओठाशी आणी गालाशी असलेला सबंध 3) दातांचा जबड्याशी किंवा बोनशी असलेला संबंध यां सर्वांचा वीचार Smile Makeover मध्ये केला जातो. यामध्ये जर कुठलाही एक संबंध बिघडलेला असेल तर तो दुरुस्त करून Smile Makeover केला जातो.

Smile Makeover चे फायदे :- स्माईल मेकओव्हर उपचार ही एक समग्र प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक दंत आणि तोंडी प्रक्रियांचा समावेश आहे. हा एक उपचार आहे जो स्मितचे स्वरूप लक्षणीयरीत्या वाढवतो आणि तोंडी आणि दातांच्या अनेक समस्यांचे निराकरण करतो. स्माईल मेकओव्हर ट्रीटमेंटमध्ये लॅमिनेट, सिरॅमिक क्राउन, दात पांढरे करणे, इनॅमल रिकनटूरिंग, मायनर ऑर्थोडॉन्टिक्स, लेझर गम डिपिगमेंटेशन आणि गम रिकनटूरिंग यासारख्या दंत प्रक्रियांचा समावेश होतो. वेळ आणि प्रक्रियांची संख्या प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक आवश्यकतांवर अवलंबून असते. या प्रक्रिया सहसा वेदनारहित असतात आणि दंतवैद्य जेव्हा आवश्यक असेल तेव्हा स्थानिक भूल वापरतात. रंगलेले दात आणि हिरड्या, असमान किंवा चिरलेले दात आणि दातांचा आकार आणि पृष्ठभागाचा आकार बदलणे आणि आकार बदलणे यासारख्या समस्यांचे निराकरण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

दात हा तुमच्या हसण्याचा एक महत्त्वाचा भाग बनतो. तुमच्या त्वचेचा रंग, चेहऱ्याचा कट आणि केशरचना यानुसार स्मितमध्ये बदल केले जाऊ शकतात. हे तुमच्या दातांना संभाव्य नुकसानीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांची नैसर्गिक ताकद टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. स्माईल मेकओव्हर तुमच्या स्मितचे स्वरूप सुधारण्यास खूप मदत करते. अशा प्रकारे तुम्ही तुमचा आत्मविश्वास परत मिळवता, हसल्याने तुमच्या आरोग्याला अनेकदा फायदा होतो, तुम्ही चांगली छाप सोडता आणि तुमची सामाजिक क्षमता आणि आत्मसन्मान सुधारता. दात पांढरे करणे, खराब झालेले दात दुरुस्त करणे आणि दातांचे चांगले आरोग्य हे अधिक गुण आहेत. तसेच, स्मित पुन्हा तयार करणे हे परवडणारे कॉस्मेटिक दंतचिकित्सा आहे.

तुमच्या सुंदर मनाला, स्वभावाला सुंदर व्यक्तिमत्वाची जोड मिळाली, तर ‘सोने पे सुहागा’ मात्र त्यासाठी ‘प्रेझेंटेबल’ असणं ही काळाची गरज आहे. आणी म्हणून तुमच्या स्मित हास्याचे प्रेझेंटेबल आत्मविश्वासाने दाखविण्यासाठी गरज आहे स्माईल मेकओव्हरची आणी आजच्या युगात अल्प दरात स्माईल मेकओव्हर करण्यासाठी एकच पर्याय ते म्हणजे Signature Smile डेंटल क्लिनिक होय.

कितीही तंदरुस्त आणि सुंदर असाल पण जर दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा. दात खराब असतील म्हणजे किडलेले असतील वा साफ केलेले नसतील तर तुम्ही खात/पीत असलेल्या प्रत्येक घासा सोबत/घोटासोबत तुम्ही त्या अन्नाचे मारेकरी पोटात पाठवत आहात. अन्नाची वाट लाऊन हे जीवजंतू स्वस्थ बसतीलच असे नाही तर तुमच्या पचन संस्थेवर तसेच पुढे शरीरात शिरुन आतल्या अनेक संस्थांवर ते हल्ले करत राहतात असे डॉक्टर समीक्षा पारसेकर यांनी सांगितल आहे.

त्यामुळे जबाबदारीपूर्वक सल्ल्यासह योग्य व अत्याधुनिक पद्धतीने सौंदर्याच्या दृष्टिकोनातुन स्माईल मेकओव्हर करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या !

डॉक्टर समीक्षा पारसेकर
सिग्नेचर स्माईल डेंटल क्लिनिक
दुकान क्र. ०३ रोहन कॉर्नर ब्रह्मा आयुर्वेद शिवतीर्थ नगर कोथरूड पौड रोड पुणे -३८, फोन नंबर – 📞 ९३२५१ ०१५५१
वेळा :- सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी ४ ते रात्री ९
अपॉइंटमेंटनुसार रविवार देखील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
× How can I help you?